Top 10 युटूबर्स in इंडिया भारतातील सर्वात मोठे youtubers

मित्रानो...
YouTube india च्या इतिहासात अस पहिल्यांदाच झालं आहे की एका आठवड्याच्या आत top 10 च्या यादीमध्ये खूप वेगाने बदल झाला आहे.याचा अंदाज कवचितच कोणीतरी लावू शकतो.म्हणजे जी लोक गेल्या आठवड्यात top 10 च्या यादीमध्ये येत होते ते आता त्यांचं स्थान गमावलेले आहे.आणि काही नवीन Youtubers आले आहेत.मित्रानो..कोणत्याही Youtuber यशस्वी होण्यासाठी त्याच्या मागे त्याचे subscribers किती असतील.त्याच्यावर त्याचे यश अवलंबून असते.ज्याचे जेवढे जास्त subscriber असतील तोच अग्रस्थानी असतो.
चला तर मग नजर टाकूया भारताच्या top 10 Youtubers वर.

Top 10 युटूबर्स in इंडिया भारतातील सर्वात मोठे youtubers


आमचा चॅनेल आत्ताच subscribe करा

लिंक :-

https://youtu.be/5PUn334oLXo

दहाव्या क्रमांक वरती येतो 


Emiway Bantai
Emiway Bantai हे स्वतःहा रॅप गातात,लिहितात,विडिओ बनवतात व एडिट सुद्धा ते स्वतःह करतात
आणि आता त्याचे subscribers
11.4 मिलियन आहेत.

नवव्या क्रमांकावर वरती येतात ते
विवेक बिंद्रा
हे motivational speaker व बिसनेस मॅन आहेत.
हे हिंदीत प्रेरणा देण्याच काम करतात.
आणि आता त्याचे subscribers
12.9 मिलियन आहेत.

आठव्या क्रमांकावर वरती येतात ते
Round 2 hell
ज्यांनी आपल्या कॉमेडीच्या जोरावर पूर्ण देशाला हसवल आहे.
आणि आता त्याचे subscribers
14.4 मिलियन आहेत.

सातव्या क्रमांकावर वरती येतात ते
Facttech
ते जगातील तथ्य आपल्या समोर आणत असतात.
आणि आता त्याचे subscribers
13.9. मिलियन आहेत.

सहाव्या क्रमांकावर वरती येतात ते
संदीप महेश्वरी
हे लोकांना प्रेरणा देण्याच काम करतात.
यांची एक गोष्ट आहे की त्यांनी अजून पर्यंत त्यांचं चॅनेल monetization नाही केलाय .
आणि आता त्याचे subscribers
15.5 मिलियन आहेत.

पाचव्या क्रमांकावर वरती येतात ते
Technical Guruji
यांच्या चॅनल वर तुम्हाला तंत्रज्ञान्यावर व मोबाईल unboxing वर विडिओ मिळतील.
आणि आता त्याचे subscribers
17.6 मिलियन आहेत.

चौथ्या क्रमांकावर वरती येतात ते
BB ki Vines (Bhuvan bam)
हे एकपात्री विडिओ बनवतात व त्याच्या कॉमेडी ने पूर्ण जग त्यांना ओळखतो.
आणि आता त्याचे subscribers
18.2 मिलियन आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर वरती येतात ते
आशिष chanchlani
त्यांनी त्याच्या कॉमेडी विडिओ ने विश्व निर्माण केलं आहे..
आणि आता त्याचे subscribers
19 मिलियन आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर वरती येतात ते
अमित भढाना
हे सुद्धा देशी भाषा आणि त्याच्या डायलॉग वर प्रसिद्ध आहेत.
आणि आता त्याचे subscribers
20.7 मिलियन आहेत.

पहिल्या क्रमांकावर वरती येतात ते
Carryminati त्याच नाव आहे अजय नेगर
यांनी youtube साठी त्याच शिक्षण सुद्धा सोडलं त्यांनी 11 वी पर्यत शिक्षण घेतले आहे
आणि आता त्याचे subscribers
23.1 मिलियन आहेत.

National Biography Channel,Who is No.1 Youtuber of India,Top 10 Indian Youtubers,indian youtuber,carryminati,youtube vs tiktok,carryminati reaction,ashish chanchlani,ashish chanchlani tiktok,bhuvan bam,ashish chanchlani carryminati,carryislive,amit bhadana,youtube vs tiktok roast,ajey nagar,carryminati biography,bb ki vines,bhuvan bam on tiktok vs youtube,who is carryminati,facts,top 10 most subscribed youtube channels in india,technical guruji,National Biography Channel,Who is No.1 Youtuber of India,Top 10 Indian Youtubers,indian youtuber,carryminati,youtube vs tiktok,carryminati reaction,ashish chanchlani,ashish chanchlani tiktok,bhuvan bam,ashish chanchlani carryminati,carryislive,amit bhadana,youtube vs tiktok roast,ajey nagar,carryminati biography,bb ki vines,bhuvan bam on tiktok vs youtube,who is carryminati,facts,top 10 most subscribed youtube channels in india,technical guruji


Post a Comment

0 Comments